Bank Jobs 2022: या आठवड्यात होणार बँकमध्ये बंपर भरती, असा करा अर्ज

Education Job
Education Job
Updated on

Bank Exams 2022 : बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवरांसाठी आंनदाची बातमी आहे. सध्या एसबीआय (SBI Recruitment 2022), बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda Recruitment 2022) सहित कित्येक बँकांमध्ये विभिन्न पदांसाठी भरती (Bank Jobs 2022 )होणार आहे. इच्छूक उमेदवारांनी वेळीच भरतीसाठी (Bank Vacancy 2022)विहित स्वरपूरात अर्ज करावे.

स्टेट बँक ऑफ इंडिया - SBI Recruitment 2022

भारतीय स्टेट बँकेमध्ये असिस्टेंट मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यासाछी उमेदवारांना २५ जानेवारी २२ पर्यंत अर्ज करू शकता. एकूण ४८ पदांसाठी भरती निघणार आहे.

Education Job
रेल्वे भरती 2022: परीक्षेशिवाय 10वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी 700 हून अधिक पदांची भरती

बँक ऑफ महाराष्ट्र Bank Of Maharashtra Recruitment 2022

बँक ऑफ महाराष्ट्राने अधिसुचना जाहीर करून जनरलिस्ट ऑफिसरच्या ५०० पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहे. ज्यांच्यामुळे इच्छुक उमेदवार २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आवेदन जमा करू शकतात.

नागपूर नाशिक सहकारी बँक - Nagpur Nagrik Sahakari Bank Recruitment 2022

नागपूर नाशिह सहकारी बँक लिमिटेडेच्या अधिसूचना जाहीर करून ब्रांच मॅनेजर ऑफिसर नेटवर्किंग इंजिनियरसहित इतर पदांच्या भरतीसाठी उमेदवारांरडून अर्ज मागविले आहेत. इच्छूक उमेदवार १५ फेब्रुवारी २०२२ च्या पदांसाठी अर्ज करू शकतात.

Education Job
10वी, ITI पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी; ८१००० पगार, लवकर भरा अर्ज

नैनिताल बँक - Nainital Bank Recruitment 2022

नैनिताल बँक अधिसुचनेमध्ये जेव्हा मॅनेजमेंट ट्रेनी एवं क्लर्कसाठी १०० पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहे. इच्छूक उमेदवारांना १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकता.

बँक ऑफ बडोदा : Bank of Baroda Recruitment 2022

बँक ऑफ बडोदाने मॅनेजर, असिस्टेंट व्हाईस प्रेसिडेंटसहीत कित्येक पदांच्या भरती करणार आहे. या पदांसाठी उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. १४ फेब्रुवारी २०२२पर्यंत ऑनलाईन अर्ज जमा करू शकता. २२० पदांसाठी भरती निघणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.