Bank Jobs 2022 : SBI सह 'या' बँकेमध्ये सरकारी नोकरीची संधी, त्वरित करा अर्ज

SBI Bank Recruitment News
SBI Bank Recruitment Newsesakal
Updated on
Summary

Bank Jobs 2022 : बँकिंग सेक्टरमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याचा चांगली संधी मिळाली आहे. भारतीय स्टेट बँके, सिडीबी बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरपासून कॉपॉरेट क्रेडिट डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर, ऑफिसर आणि सहाय्यक प्रबंधत सारख्या पदांसाठी भरती होणार आहे.

Bank Jobs 2022 : बँकिंग सेक्टरमध्ये नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. देशातील काही प्रमुख सरकारी बँकामध्ये भरतीसाठी जाहिरात निघाले आहे. या सरकारी बँकामध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी बँकेमध्ये भरतीसाठी 2022 साठी उमेदवार आपल्या योग्यता आणि इच्छेनुसार, पटापट अर्ज देऊ शकतात. या बँकेमध्ये भरतीसाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख या महिन्यांतच आहे पण, सर्व बँकाच्या तारखा वेगवेगळ्या आहेत.

SBI SCO Recruitment 2022 : SBI मध्ये नोकरी

देशामध्ये सर्वात मोठे सर्वाजनिक क्षेत्रातील बँक भारतीय स्टेट बँकने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी योग्य उमेदवारांचे अर्ज मागवले आहे. एसबीआय एससीओ भरती 2022 साठी अर्जाची प्रक्रिया4 मार्च 2022पासून जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. या भरतीसाठी अर्ज पाठविण्यासाठी एसबीआयची वेबसाईटला sbi.co.in भेट द्या. अर्ज पाठविण्याआधी एससीओ भरतीसाठी 2022 नोटिफिरेशन गरजेचे आहे

SBI Bank Recruitment News
सुंदरीची PSI पदाला गवसणी; अनाथ आरक्षणाच्या कोट्यातून निवड झालेली पहिली मुलगी

SIDBI Bank Jobs 2022 : सिडबीमध्ये १०० पदांसाठी भरती

भारतीय लघु उद्योग विकास बँक, सिडबी (SIDBI) मार्फत सहायक प्रबंधक पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीसाठी अर्ज पाठविण्याची प्रक्रिया 4 मार्चपासून सुरु झाली आहे. सिडबी भरती 2022 साठी अर्ज पाठविण्याची शेवटी तारीख 24 मार्च 2022 आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये 105 भरती

बँक ऑफ बडोदामध्ये फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्रेडिट डिपार्टमेंटमध्ये मॅनजेर आणि ऑफिसरच्या 105 पदासाठी भरती निघाली आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर अर्ज करू शकतो. बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज पाठवण्यासाठी 24 मार्च आहे अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या भरतीसाठी 2022ची नोटीस दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()