CBSE Inspection : ‘सीबीएसई’कडून शाळांची तपासणी मोहीम

CBSE Inspection: सीबीएसईने नियमांचे पालन न करणाऱ्या आणि बोगस शाळा शोधण्यासाठी अचानक तपासणी मोहीम सुरू केली आहे. नियमभंग करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.
CBSE Inspection
CBSE Inspectionsakal
Updated on

अकोला : बनावट शाळांसह नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा शोधण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) अचानक तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सीबीएसईच्या नियमांनुसार निकष, गुणवत्तेची पूर्तता न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे सीबीएसई बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.