- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ
पदवी मिळाली तरीही नोकरी मिळेल याची शाश्वती काय? असा प्रश्न अनेकदा असतो. अनेकदा पुस्तकी अभ्यास आणि प्रत्यक्ष व्यावहारिक काम यात मोठी तफावत असते. त्यामुळे अशा पदवीधरांना संबंधित शाखांचे परिपूर्ण ज्ञान असणे शक्य नसते आणि त्यांच्यामध्ये अपेक्षित कौशल्य निर्माण होत नाहीत. यामुळेच नोकरी मिळत नाही, बेरोजगारी वाढते, ही वस्तुस्थिती आहे.