Elon Musk Hiring Hindi and English Tutors From India: टेस्लाचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क भारतातून द्विभाषिक शिक्षकांची भरती करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये तज्ज्ञ असलेल्या भारतीय शिक्षकांची भरती करत आहे. कंपनीचा AI डेटाबेस वाढवणे आणि मॉडेल्स अपग्रेड करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.