SSC Exam : दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेस नियमित शुल्कास ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ssc exam form online
ssc exam form onlinesakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेस नियमित शुल्कास ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर, विद्यार्थ्यांचे अर्ज विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत भरून घेता येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.