जागतिक पातळीवरील सर्वोत्तम कंपन्या येथे कार्यरत असून, 'लँड हिअर' या मोहिमेद्वारे अधिकाधिक भारतीयांना, विशेषतः महाराष्ट्रीय नागरिकांना 'द लँड' येथे काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
लॅंड हिअर ही मोहिम आपल्या प्रगतीसाठी पुढाकार घेत आहे हे दिसून येते. पण आता अलिकडच्या काळातली नाही तर ही मोहिम साठच्या दशका पासून भारतीयांच्या प्रगतीचा विचार करत आहे. त्यामुळेच १९६८ पासून बाडेन-वुटेम्बर्गची राजधानी स्ट्युटगार्ट ही मुंबईसोबत भागीदारीत एकत्र काम करत आहे. जर्मनीमध्ये ४ लाख मराठी तरुणांना जॉब ऑफर दिल्या गेल्या आहेत. जर्मनी आणि महाराष्ट्राची ही भागिदारी कशी सुरू झाली याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा