CA Result 2023 : सनदी लेखापालचा निकाल जाहीर; अक्षय जैन देशात प्रथम

अहमदाबादमशील अक्षय जैन या विद्यार्थ्याने अंतिम परीक्षेत ८०० पैकी ६१६ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला
icai ca inter final results may 2023 today Akshay Jain from Ahmedabad top india
icai ca inter final results may 2023 today Akshay Jain from Ahmedabad top indiaSakal
Updated on

पुणे : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. अंतिम परीक्षेला बसलेल्या १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांपैकी ८.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर इंटर परीक्षेत १०.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

icai ca inter final results may 2023 today Akshay Jain from Ahmedabad top india
CA Result : सीए अंतिम परीक्षेत दिल्लीतील हर्ष चौधरी देशात पहिला

अहमदाबादमधील अक्षय जैन या विद्यार्थ्याने अंतिम परीक्षेत ८०० पैकी ६१६ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर इंट परीक्षेत हैद्राबाद येथील वाय गोकुळे साई श्रीकरने ८०० पैकी ६८८ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्चर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.

icai ca inter final results may 2023 today Akshay Jain from Ahmedabad top india
ICAI CA Result : सीए परीक्षेचा फायनल रिझल्ट लागला; एका क्लिकरवर 'येथे' पहा निकाल

विद्यार्थी आपला निकाल icai.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकतील. अंतिम परीक्षेला १.४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते, तर १.८ लाखांहून अधिक विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेला सहभागी झाले होते. सीए परीक्षेत जुना अभ्यासक्रम (गट १) आणि नवीन अभ्यासक्रम (गट २) म्हणून ओळखले जाणारे दोन गट आहेत, ज्यासाठी परीक्षा वेगवेगळ्या तारखांना घेण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()