Tiger
Tigersakal

प्राणिशास्त्रातील पदवीचे महत्त्व

आठवीपासून दहावीपर्यंत जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी विषय आवडणारे असंख्य विद्यार्थी असतात. हे विद्यार्थी मेडिकलसह अनेक पर्याय खुले ठेवण्यासाठी बारावी सायन्स घेऊन त्यात बायोलॉजी निवडतात.
Published on

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

आठवीपासून दहावीपर्यंत जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी विषय आवडणारे असंख्य विद्यार्थी असतात. हे विद्यार्थी मेडिकलसह अनेक पर्याय खुले ठेवण्यासाठी बारावी सायन्स घेऊन त्यात बायोलॉजी निवडतात. दुर्दैवाने पीसीबी ग्रुप घेणाऱ्या सर्वांनाच मेडिकलला प्रवेश मिळत नाही.

या विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषय डोळ्यांपुढे ठेवून करिअर करता येण्याच्या अनेक संधी असतात. त्यापैकी एक आहे बायोलॉजीमधील झूलॉजी म्हणजेच प्राणिशास्त्रातील करिअर. त्यासाठीची पदवी बीएससी झूलॉजी ही आहे.

Loading content, please wait...