- संतोष रासकर
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्यावरून देशाला आणि जगाला उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करत असताना ‘डिझाईन इन इंडिया’ला बळ दिले पाहिजे असे सांगितले. भारतीय दर्जा आणि गुणवत्ता ही जागतिक दर्जा आणि गुणवत्तेची ओळख बनली पाहिजे. आपल्याकडे ती गुणवत्ता आहे आणि म्हणून ‘डिझाईन इन इंडिया’चे स्वप्न आपल्याला आता पूर्ण करायचे आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील डिझाईन उद्योगाची सद्यस्थिती, त्यातील संधी, आव्हाने आणि भविष्यातील शक्यता याबाबत आपण या लेखातून माहिती घेऊया.