Income Tax Bharti 2023 : आयकर विभागात नोकरीची संधी, १० पास ते पदवीधरांना सुवर्णसंधी

आयकर विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
Income Tax Bharti 2023
Income Tax Bharti 2023esakal
Updated on

Income Tax Bharti 2023 : आयकर विभागात विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. जाहिरात निघाल्यापासून १ महिन्याच्या आत हा अर्ज करणं आवश्यक आहे.

एकूण पदे - ४१

पदांची नावं आणि शैक्षणिक पात्रता

१) आयकर निरीक्षक/ Inspector of Income Tax (४ जागा)

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष

२) कर सहाय्यक / Tax Assistant (१८ जागा )

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष (२ जागा), डेटा एंट्री गती प्रती तास ८००० की.

३) मल्टी टास्कींग स्टाफ / Multi Tasking Staff (MTS) (१९ जागा)

मान्यता प्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १० वी पास असणे आवश्यक

Income Tax Bharti 2023
Post Office Recruitment 2023: १०वी उत्तीर्णांना टपाल विभागात नोकरीची संधी; असा करा अर्ज

वयोमर्यादा - यात SC/ST – ५ वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट

  • इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - १८ - ३० वर्ष

  • टॅक्स असिस्टंट - १८-२७ वर्ष

  • मल्टी टास्कींग स्टाफ - १८-२५ वर्ष

अंदाजे पगार

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - ४४,९०० ते १,४२,४०० रुपये

टॅक्स असिस्टंट - २५५०० ते ८१,१०० रुपये

मल्टी टास्कींग स्टाफ - १८००० ते ५६,९०० रुपये

Income Tax Bharti 2023
MAHAGENCO Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी भरती; पन्नाशीच्या वरच्यांना संधी

अर्ज ऑफलाइन करणं गरजेचं आहे. त्यासाठी

पत्ता - अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन), दुसरा मजला, आयाकर भवन, १६/६९, सिव्हिल लाइन्स, कानपूर -२०८ ००१

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) - www.incometaxindia.gov.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()