१० वी पास आहात? परीक्षेशिवाय India Post मध्ये मिळवा नोकरी, लवकर करा अर्ज

India Post
India Postesakal
Updated on

India Post Recruitment 2022: भारतीय पोस्टमध्ये नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. भारतीय पोस्टामध्ये दिल्लीने मेल मोटर सर्विस डिपार्टमेंट अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छूक उमेदवार जे पदांसाठी अर्ज करू इच्छित आहे त्यांना India Postच्या अधिकृत वेबसाईटवर indiapost.gov.in वर जाऊन अप्लाय करू शकता. या (India Post Recruitment 2022) उमेदवार १५ मार्च पर्यंत किंवा त्याआधी अर्ज करू शकता.

त्यामुळे उमेदवार थेट लिंक https://www.indiapost.gov.in/vas/Pages/India वर क्लिक करून या पदावर अर्ज करू शकता. (India Post Recruitment 2022) यामध्ये एकूण २९ पदांच्या भरती होणार आहे.

India Post
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो; मन मे हैं विश्‍वास, होंगे कामयाब...

India Post Recruitment 2022 महत्त्वपूर्ण तारखा

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - १५ मार्च

India Post Recruitment 2022 साठी रिक्त पदे

एकूण पदे २९ स्टाफ कार ड्राईव्हर (साधारण ग्रेड)

India Post Recruitment 2022 पात्रता

उमेदवार कोणत्याही मानत्याप्राप्त बोर्डातून मॅट्रीक (१०वी) केला आहे. हलक्या आणि जड वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि तीन वर्षांचा अनुभव असला पाहिजे.

India Post
एनडीएच्या मुलाखती पुढे ढकलण्याची राज्य शिक्षण मंडळाची मागणी

India Post Recruitment 2022 वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्याता १८ ते २७ दरम्यान असले पाहिजे.

India Post Recruitment 2022 पगार

वेतनमान: १९,९०० तो ६३,२०० – (स्तर -2)

India Post Recruitment 2022 साठी निवड प्रक्रिया

उमेदवरांच्या निवड प्रक्रिया अनुभवर आणि स्किल टेस्टच्या आधारावर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()