JEE Advanced 2024 : जेईई अॅडव्हान्स २०२४ परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज सकाळी १० वाजता अधिकृत वेबसाइट जाहिर झाले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी, मद्रास यांच्यातर्फे १७ मे रोजी म्हणजे आज हे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर www.jeeadv.ac.in जाऊन जेईई अॅडव्हान्स परीक्षा 2024 साठी प्रवेशपत्र मिळणार आहेत. प्रवेशपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वेबसाइटच्या तपशीलमध्ये भरावी लागणार आहे. आणि त्यानंतर त्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.
इंडियन इन्स्टिट्यूड ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास ने जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन JEE Advanced 2024 चे वेळापत्रक जारी केले आहे. जेईई २०२४ परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रवेशपत्रे १७ मे २०२४ रोजी उपलब्ध होतील. JEE Advanced 2024 परीक्षा २६ मे २०२४ रोजी होईल.
अधिकृत JEE Advanced वेबसाइट: jeeadv.ac.in वर जा.
होमपेजवर, "ॲडमिट कार्ड डाउनलोड करा" किंवा "जेईई ॲडव्हान्स ॲडमिट कार्ड २०२४" अशी लिंक शोधा.
ॲडमिट कार्ड डाउनलोड पेजवर जाण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
लॉग इन करा: तुमचा JEE प्रगत नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे प्रविष्ट करा.
तपशील सबमिट करा: आवश्यक तपशील प्रविष्ट करा, "सबमिट" बटणावर क्लिक करा.
तुमचे JEE Advanced Admit Card 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल. सर्व काळजीपूर्वक तपासा.
तुमच्या प्रवेशपत्राची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.