Jobs In Germany : जर्मनीत जॉबची संधी! प्रत्येक वर्षी ९० हजार भारतीयांना व्हिसा देण्याचा सरकारचा निर्णय

New Jobs: एका रिपोर्टनुसार जर्मनीमध्ये सध्या १ लाख ३७ हजार भारतीय कामगार काम करत आहेत. जर्मनीतले ७० पेक्षा अधिक व्यवसाय अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. यामध्ये वाहतूक, उत्पादन, बांधकाम, आरोग्य, इंजिनिअरिंग आणि आयटी क्षेत्राचा समावेश आहे.
Jobs In Germany : जर्मनीत जॉबची संधी! प्रत्येक वर्षी ९० हजार भारतीयांना व्हिसा देण्याचा सरकारचा निर्णय
Updated on

Jobs in Germany: युरोपमधला सगळ्यात मोठा आणि आर्थिकदृष्टीने शक्तिशाली असलेल्या जर्मनी देशाने आपलं जॉब मार्केट भारतीयांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मन सरकार आता प्रत्येक वर्षी ९० हजार भारतीयांना वर्क व्हिसा देणार आहे. आतापर्यंत केवळ २० हजार भारतीयांना काम करण्याचा व्हिसा मिळत होता. येणाऱ्या दिवसांमध्ये वर्क व्हिसाची लिमिट आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणाा भारत दौऱ्यावर असलेल्या जर्मन चान्सलर ओलाफ शोल्ज यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.