महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झाला बाडेन-वुटेम्बर्गसोबत करार

स्ट्युटगार्ट आणि मुंबई या दोन शहरांतील संबंध त्याआधीच प्रस्थापित झालेले होते. यातूनच पुढे परस्पर सहकार्य वाढत गेले आणि २०१४ मध्ये पुणे आणि तंत्रज्ञानाची पंढरी कार्लस्रुहे यांच्यामध्ये भागीदारीचा करार झाला.
Land Here Project
Land Here Project esakal
Updated on

लॅंड हिअर ही मोहिम आपल्या प्रगतीसाठी पुढाकार घेत आहे हे दिसून येते. पण आता अलिकडच्या काळातली नाही तर ही मोहिम १६६८ पासून भारतीयांच्या प्रगतीचा विचार करत आहे. त्यामुळेच १९६८ पासून बाडेन-वुटेम्बर्गची राजधानी स्ट्युटगार्ट ही मुंबईसोबत भागीदारीत एकत्र काम करत आहे.  

स्ट्युटगार्ट आणि मुंबई या दोन शहरांतील संबंध त्याआधीच प्रस्थापित झालेले होते. यातूनच पुढे परस्पर सहकार्य वाढत गेले आणि २०१४ मध्ये पुणे आणि तंत्रज्ञानाची पंढरी कार्लस्रुहे यांच्यामध्ये भागीदारीचा करार झाला. २०१५ मध्ये बाडेन बुटेम्बर्ग आणि महाराष्ट्र यांच्यातही करार झाला. हा करार महाराष्ट्रातील नव युवकांच्या प्रगतीचा धागा बनला आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

मुंबई अन् पुण्यासोबत झालेल्या भागीदारी करारात राज्यातील अर्थव्यवस्था, शिक्षण, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि पर्यटन या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. २०२४ मध्ये व्यावसायिक शिक्षण आणि कार्यक्षम कर्मचारी नियोजन या बाबतीत महाराष्ट्र आणि बाडेन-वुटेम्बर्गन एक संयुक्त घोषणा केली.

पुण्यात कार्यरत असलेल्या इच्छुक कंपन्यांसाठी एक सहज सुविधा देणारे पोर्टल निर्माण केले गेले. स्ट्युटगार्टमध्येही महाराष्ट्र सरकारचे एक ऑफिस लवकरच सुरू होत आहे. जर्मनी आणि बाडेन-वुटेम्बर्ग भारतातील प्रज्ञावंतांचे स्वागत करीत, त्यांची सर्व व्यवस्था करण्यासाठी इच्छुक आहे!

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

स्टॅगमन पुढे म्हणतात की, “आजही जर्मनी आणि बाडेन-वुटेम्बर्गला कुशल मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे. तसेच जर्मन रोजगार समितीच्या ताज्या अहवालानुसार, आगामी काळात ही मागणी वाढतच जाणार आहे."

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.