आरोग्य सेवा महासंचालनालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला (National Board of Examination-NBE) NEET -PG 2021 बाबत पत्र लिहिले आहे. यामध्ये सर्व श्रेणींमधील कट ऑफ 15 टक्क्यांनी कमी करून सुधारित निकाल जाहीर करण्यास सांगितले आहे. HFM कडून पूर्व परवानगी घेऊन तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) सोबत सल्लामसलत करून NEET PG मधील सर्व श्रेणींमधील कट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
HFM कडून पूर्व परवानगी घेऊन तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग सोबत सल्लामसलत करून NEET PG मधील सर्व श्रेणींमधील कट ऑफ 15 टक्के कमी करण्याचा निर्णय MoHFW ने निर्णय घेतला आहे. त्यानंतर जनरल श्रेणीसाठी कट ऑफ 35 टक्के, जनरल (PH) 30 टक्के, SC/ST/OBC या राखीव श्रेणींचा कट ऑफ टक्के असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.