NEET UG 2024 Exam Result: नीट परीक्षेचा निकाल जाहीर; कोठे आणि कसा पाहाल रिझल्ट? जाणून घ्या

Check how to see marks on NEET: डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक असलेल्या नीट National Eligibility Cum Entrance Test (NEET) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
NEET Exam
NEET Examsakal
Updated on

NEET UG 2024: डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक असलेल्या नीट National Eligibility Cum Entrance Test (NEET) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला अधिकृत निकाल विद्यार्थ्यांना exams.nta.ac.in/NEET वर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी त्यांचा अॅप्लिकेशन नंबर, जन्म तारीख इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.

नीट परीक्षेचा अधिकृत निकाल Exams.nta.ac.in/NEET वर पाहता येईल. याशिवाय neet.ntaonline.in वर देखील निकाल पाहता येईल. एनटीएकडून ऑल इंडिया टॉपर्सची नावे आणि श्रेणीनुसार कट-ऑफ मार्क आणि रँक घोषित करण्यात आलाय. नीटची परीक्षा ५ मे २०२४ रोजी झाली होती. २४ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

NEET Exam
PET Exam : पुणे विद्यापीठाच्‍या ‘पेट’ला मुहूर्त; रिक्‍त जागांची माहिती अद्ययावत करण्याच्‍या सूचना

नीटचा परीक्षेचा निकास कसा पाहाल

१. सगळ्यात आधी एनटीएच्या अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर जा

२. होमपेजवर NEET 2024 वर उपलब्ध असलेल्या लिंक Exams.nta.ac.in/NEET क्लिक करा

३. इथे मागितलेली तुमची माहिती भरा आणि क्लिक करा

४. तुमचा स्कोरकार्ड तुम्हाला दिसून येईल

५.फोटो आणि बार कोड चेक करा, तुम्ही पेज डाऊनलोड करु शकता

NEET Exam
SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सोळा जुलैपासून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.