PMC Recruitment : पुण्यात हवी सरकारी नोकरी? महापालिकेत आली मेगा भरती, ६८२ पदांसाठी जाहीरात; असा करा अर्ज

Pune Muncipal Corporation Recruitment : पुणे महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Pune Muncipal Corporation Recruitment
Pune Muncipal Corporation Recruitmentesakal
Updated on

Pune Muncipal Corporation Recruitment : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण नुकतीच पुणे महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. पुणे महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे, बेरोजगार तरूणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.