स्वामीनिष्ठ ‘हुकुमतपनाह’

रामचंद्रपंत अमात्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सेवक होते, ज्यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या चरित्राची माहिती ॲड. सौरभ देशपांडे यांच्या 'हुकुमतपनाह' ग्रंथात दिली आहे.
Ramchandra Pant Amatya,
Ramchandra Pant Amatya,sakal
Updated on

तब्बल पाच छत्रपतींची कारकीर्द पाहिलेले आणि छत्रपती शिवरायांचे अंतरंग फार जवळून ओळखणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रामचंद्रपंत अमात्य. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील दुसऱ्या क्रमांकाची प्रमुख व्यक्ती असलेल्या रामचंद्रपंत अमात्य यांचे चरित्र तसे फारसे प्रसिद्ध नसले, तरी या स्वामीनिष्ठ सेवकाने आपले संपूर्ण आयुष्य हे हिंदवी स्वराज्याच्या आणि छत्रपती घराण्याच्या सेवेत समर्पित केले. या स्वामीनिष्ठ सेवकाचे चरित्र ॲड. सौरभ देशपांडे यांनी ‘हुकुमतपनाह’ या ग्रंथात शब्दबद्ध केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.