यूपीएससीत महाराष्ट्रातील उमेदवारांचं घवघवीत यश; पाहा यादी

पहिल्या चार क्रमांकावर मुलींचीच बाजी
Exam
Exam
Updated on

नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससी-२०२१ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांनी घवघवीत यश मिळवलं आहे. यूपीएससीच्या पहिल्या पाच उमेदवारांच्या यादीत पहिल्या चार मुलींचा समावेश आहे. (UPSC Civil Service final result 2021 declared check topper list maharashtra 40 student)

Exam
UPSC 2021 चा निकाल जाहीर, यंदा मुली अव्वल

महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी

1) प्रियंवदा म्हाद्दळकर (१३)

2) ओंकार पवार (१९४)

3) शुभम भोसले (१४९)

4) अक्षय वाखारे (२०३)

5) अमित लक्ष्मण शिंदे (५७०)

6) पूजा खेडकर (६७९)

7) अमोल आवटे (६७८)

8) आदित्य काकडे (१२९)

9) विनय कुमार गाडगे (१५१)

10) अर्जित महाजन (२०४)

11) तन्मय काळे (२३०)

12) अभिजित पाटील (२२६)

13) प्रतिक मंत्री (२५२)

14) वैभव काजळे (३२५)

15) अभिजित पठारे (३३३)

१६) ओमकार शिंदे (४३३)

१७) सागर काळे (२८०)

१८) देवराज पाटील (४६२)

१९) नीरज पाटील (५६०)

२०) आशिष पाटील (५६३)

२१) निखील पाटील (१३९)

२२) स्वप्नील पवार (४१८)

२३) अनिकेत कुलकर्णी (४९२)

२४) राहुल देशमुख (३४९)

२५) रोशन देशमुख (४५१)

२६) रोहन कदम (२९५)

२७ ) अक्षय महाडिक (२१२)

२८) शिल्पा खनीकर (५१२)

२९)रामेश्वर सब्बनवाड (२०२)

३०)शुभम नगराले (५६८)

३१)शुभम भैसारे (९७)

राज्यातील उमेदवारांची यादी अपडेट होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()