UPSC Result : ‘यूपीएससी’परीक्षेत महाराष्ट्रराज; जाणून घ्या मराठी मुलांची संपूर्ण यादी !

दुसऱ्या वर्षी युवतींनी पहिल्या तीनमध्ये स्थान कायम राखले
युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीरesakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या सनदी सेवेच्या मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल आज घोषित केला असून यात सलग दुसऱ्या वर्षी युवतींनी पहिल्या तीनमध्ये स्थान कायम राखले आहे.

दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थिनी इशिता किशोर हिने या प्रतिष्ठेच्या परीक्षेत देशात अव्वल स्थान पटकाविले आहे. कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. एकूण गुणवत्ता यादीत ती २५व्या स्थानी आहे.

‘यूपीएससी’ने ९३३ जणांची गुणवत्ता यादी जाहीर केली. तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची ‘आयएएस’, ‘आयएफएस’, ‘आयपीएस’ व इतर सेवांमध्ये नियुक्ती केली जाते. या परीक्षेत दुसऱ्या स्थानी गरिमा लोहिया तर तिसऱ्या स्थानी उमा हरित एन. हिने स्थान पटकाविले आहे. तर चौथे स्थान स्मृती मिश्रा हिने प्राप्त केले आहे.

मुलांमध्ये पहिला आलेला मयूर हजारिका हा या गुणवत्ता यादीत पाचव्या स्थानी आहे. म्हणजे पहिल्या पाचमध्ये चार मुली आहेत. उत्तीर्णांमध्ये ३४५ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत, ९९ जण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील,

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
UPSC Result : राज्यात ठाण्यातील Dr Kashmira Sankhe पहिली | Thane

२६३ ओबीसी, १५४ अनुसूचित जाती व ७२ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. अव्वल स्थान पटकाविणारी इशिता किशोर श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रातील पदवीधर आहे. या परीक्षेत या वेळीही मुलींचाच यादीमध्ये वरचष्मा आहे. गुणवत्ता यादीत पहिल्या २० उमेदवारांमध्ये १२ युवतींचा व ८ युवकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील उत्तीर्ण उमेदवार

कश्मिरा किशोर संखे - (ठाणे) (२५)

रिचा कुलकर्णी (५४)

आदिती वर्षणे (५७)

दीक्षिता जोशी (५८)

श्री मालिये, (६०)

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली

दाभोलकर वसंत प्रसाद (७६)

प्रतीक जराड (११२)

जान्हवी मनीष साठे- (ठाणे) (१२७)

गौरव कायंदे-पाटील (१४६)

ऋषीकेश हनुमंत शिंदे-

(सांगली) (१८३)

अर्पिता अशोक ठुबे (२१४)

सोहम मनधरे (२१८)

दिव्या गुंडे (२६५)

तेजस अग्निहोत्री (२६६)

अमर राऊत (२७७),

अभिषेक दुधाळ (२७८),

श्रुतिषा पाताडे (२८१),

स्वप्नील पवार (२८७),

हर्ष मंडलिक- (मुंबई)- (३१०)

हिमांशू सामंत (३४८)

अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे - (ठाणे)- (३४९)

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
Ishita Kishore Interview : ऑल राऊंडर अधिकारी कसं व्हावं? UPSC टॉप करण्यापूर्वीचा इशिताचा व्हिडिओ व्हायरल

संकेत गरुड (३७०),

ओंकार गुंडगे (३८०),

परमानंद दराडे (३९३)

मंगेश खिलारी (३९६)

रेवया डोंगरे (४१०)

खर्डे सागर यशवंत (४४५)

सांगळे पल्लवी (४५२)

अनिकेत विजयसिंग पाटील - (जळगाव)- (४६२)

आशिष अशोक पाटील- (कोल्हापूर)- (४६३)

पाटील अभिजित तुकाराम (४७०)

शुभाली परिहार (४७३)

नरवडे शशिकांत दत्तात्रेय

(धाराशिव) - (४९३)

दीपक यादव (४९५)

स्वप्नील बागल- (हिंगोली) - (५०४)

रोहित कर्दम (५१७)

प्रतिभा मेश्राम (५२७)

शुभांगी सुदर्शन केकान (सोलापूर) - (५३०)

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली

प्रशांत सुरेश डागळे (५३५)

लोकेश पाटील (५५२)

ऋत्विक कोट्टे (५५८)

प्रतीक्षा कदम (५६०)

मानसी साकोरे (५६३)

जितेंद्र प्रसाद कीर (५६९)

सय्यद मोहम्मद उस्मान

(मुंबई)- (५७०)

पराग सारस्वत (५८०)

अमित उंदिरवडे (५८१)

श्रुती कोकाटे (६०८)

रोशन केवलसिंग कछवा-

(जळगाव)- (६२०)

अनुराग घुगे (६२४)

अक्षय नेर्ले (६३५)

प्रतीक कोरडे (६३८)

करण नरेंद्र मोरे (६४८)

शुभम बुरघाटे (६५७)

करण नरेंद्र मोरे- (सातारा)- (६४८)

राहुल रमेश अत्राम-

(नागपूर)- (६६३)

गणपत यादव (६६५)

केतकी बोरकर (६६६)

प्रथम प्रधान (६७०)

सुमेध मिलिंद जाधव- (यवतमाळ)- ६८७

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
Sakal Podcast : UPSC चा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात तर राज्यात कश्मिरा संखे पहिली!

सागर देठे (६९१)

मोरे शिवहर चक्रधर (६९३)

सिद्धार्थ भांगे (७००)

स्वप्नील डोंगरे (७०७)

उत्कर्ष गुरव (७०९)

दीपक कटवा (७१७)

राजश्री देशमुख (७१९)

अतुल निवृत्तीराव ढाकणे -

(बीड)- (७३७)

महारुद्र जगन्नाथ भोर (७५०)

अंकित पाटील (७६२)

विक्रम अहिरवार (७९०)

विवेक सोनवणे (७९२)

सैंदणे स्वप्नीला अनिल (७९९)

सौरभ अहिरवार (८०३)

संकेत कांबळे (८१०)

निखिल अनंत कांबळे-

(पुणे)- (८१६)

गौरव अहिरराव (८२८)

अभिजय पगारे (८४४)

श्रुती उत्तम श्रोते (८५९)

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
UPSC Result : कापड दुकानदाराच्या पोरानं करुन दाखवलं! यूपीएससीत ओंकार गुंडगे देशात 380 वा

तुषार पवार (८६१)

दयानंद रमाकांत तेंडोलकर (९०२)

वैशाली धांडे (९०८)

निहाल कोरे (९२२)

आरव गर्ग (९१९)

निहाल प्रमोद कोरे- (सांगली)- ९२२

महाराष्ट्रातील ८५ जण

‘यूपीएससी’च्या या गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातील ८५ उमेदवारांनी स्थान पटकाविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १० टक्के महाराष्ट्रातून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.