NEET Result : ' गंगेची आरती करायचो, डॉक्टर होण्याचं स्वप्न होणार साकार' नीट परीक्षेत तरुणाचे यश !

विभूनेही या परीक्षेसाठी खूप वर्षे मेहनत घेतली व त्याचे फळ त्याला मिळाले आहे. आता त्याला डॉक्टर व्हायचे आहे.
NEET Result : ' गंगेची आरती करायचो, डॉक्टर होण्याचं स्वप्न होणार साकार' नीट परीक्षेत तरुणाचे यश !
Updated on

मुंबई : गंगेची नियमितपणे आरती करणाऱ्या उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील विभू उपाध्याय सध्या त्याच्या नीट निकालासाठी चर्चेत आहे. डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्या विभूने नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

नीट परीक्षेसाठी त्याने इयत्ता नववीत असतानाच अभ्यास करायला सुरुवात केली होती. २०१९पासून तो गंगेची आरती करत आहे. यापुढेही ती सुरूच ठेवणार असल्याचं तो म्हणाला. (Vibhu Upadhyay, who regularly performs Ganga Aarti clears the NEET exam )

NEET Result : ' गंगेची आरती करायचो, डॉक्टर होण्याचं स्वप्न होणार साकार' नीट परीक्षेत तरुणाचे यश !
Periods Tips : पाळीतील वेदना कमी करण्यासाठी करा हे आयुर्वेदिक उपाय

नीट देशपातळीवर घेतली जाणारी परीक्षा आहे. यातील गुणांच्या आधारे वैद्यकीय शाखेतील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी या परीक्षेसाठी कसून तयारी करतात.

विभूनेही या परीक्षेसाठी खूप वर्षे मेहनत घेतली व त्याचे फळ त्याला मिळाले आहे. आता त्याला डॉक्टर व्हायचे आहे.

NEET Result : ' गंगेची आरती करायचो, डॉक्टर होण्याचं स्वप्न होणार साकार' नीट परीक्षेत तरुणाचे यश !
Trip Planning : एका दिवसाच्या सहलीचं असं करा नियोजन

सोशल मीडियावर विभूची बरीच चर्चा आहे. लोकांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. काहींनी त्याच्या या यशाचं श्रेय गंगेला दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.