इम्फाळ : मणिपुरमध्ये सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानापूर्वीच काँग्रेस पक्ष (Congress Party) व भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये काकचिंग खोनऊमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. यात १३ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सदरील हिंसेची घटना जवळपास बुधवारी (ता.दोन) मध्यरात्री घडली आहे. (Clash Between Congress And BJP In Manipur)
पहिल्या टप्प्यासाठी मतदान २८ फेब्रुवारी रोजी पार पडले आहे. मणिपूर (Manipur Assembly Election) विधानसभेच्या एकूण ३८ जागा आहे. या जागा पाच जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आहेत. या राज्यात मुख्य लढत काँग्रेस व भाजपमध्ये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.