Solapur : जरांगे-पाटील पॅटर्नचे सोलापुरात 11 उमेदवार; बार्शीतून राजा माने, तर माढ्यातून श्रीमंत कोकाटेंचं नाव चर्चेत

Maratha Andolan leader Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे-पाटील यांनी जिथे समाजाची ताकद आहे तिथेच उमदेवार द्यावेत, असे सांगितले आहे.
Maratha Andolan leader Manoj Jarange-Patil
Maratha Andolan leader Manoj Jarange-Patilesakal
Updated on
Summary

''जे उमेदवार मराठा आरक्षण लढ्याच्या बाजुने आहेत व पुढे मराठा आराक्षण चळवळीसाठी पाठिंबा देणार आहेत. त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने आपली ताकद उभी करावी.''

सोलापूर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) लढ्यातून पुढे आलेल्या जरांगे-पाटील पॅटर्न (Jarange-Patil Pattern) राज्यात चांगलाचा गाजू लागला आहे. या पॅटर्ननुसार जिल्ह्यातील ११ ही मतदारसंघातून उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये बार्शी मतदारसंघातून राजा माने तर माढा मतदारसंघातून श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांचे नाव चर्चेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.