Assembly Election: निवडणुकीत महाराष्ट्रात पैशांचा पडतोय पाऊस; आतापर्यंत तब्बल 'इतके' कोटी जप्त

Maharashtra Assembly Election: निवडणुकीत महाराष्ट्रात पैशांचा पडत आहे. आतापर्यंत दोन राज्यात तब्बल ४३८ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
Election Commission
Election Commissionesakal
Updated on

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभनापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत तब्बल ४३८ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात एकट्या महाराष्ट्रातून २८० कोटींचा ऐवज जप्त झाला असून २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत या रकमेत तिप्पटीने वाढ झाली आहे. जप्त केलेल्या ऐवजमध्ये रोख रक्कम, मद्यसाठा, अमली पदार्थ तसेच मौल्यवान धातू व भेटवस्तूंचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()