Maharashtra Politics: निवडणुकीनंतर होणार प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ; सातवड यात्रेतील होईकाची भविष्यवाणी नेमकी काय?

Maharashtra Assembly Election 2024: गहू व हरभरा जोडीने जोमाने पिकणार, पाऊस पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार, सत्याचं टिकणार असल्याचं फुकणार.
MVA vs Mahayuti
Maharashtra Assembly Election 2024 Predictionsakal
Updated on

आगामी काळात राजकीय उलथापालथ जोरात होणार आहे. गहू, हरभरा मोठ्या प्रमाणात पिकणार आहे. तर पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार आहे, अशी भविष्यवाणी सातवड (ता. पाथर्डी) येथे झालेल्या होईक यात्रेमध्ये वर्तविण्यात आली.

सातवड यात्रेनिमित्त झालेल्या भविष्यवाणीमध्ये पुढील वर्षी राजकीय उलथापालथ होणार असून, जगभरात रक्तपात होण्याची शक्यता आहे.

गहू व हरभरा जोडीने जोमाने पिकणार, पाऊस पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार, सत्याचं टिकणार असल्याचं फुकणार. अशी अनेक भाकीतं सातवड येथील कुशाबा देवस्थानच्या होईक यात्रेत भगत पोपट देवा यांनी भविष्यवाणी वर्तविली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.