Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे कोट्यवधी रुपयांचे धनी! BMW कार, म्युच्युअल फंड, जमीन अन् बँकेत फिक्स डिपॉझिट्स

Uddhav Thackeray: आदित्य ठाकरेंनी शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक केलेली आहे. ७० हजार रुपयांचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. शिवाय म्युच्युअल फंडात त्यांनी १० कोटी १३ लाख ७८ हजार रुपये गुंतवलेले आहेत.तसेच त्यांच्याकडे ५० हजार रुपयांचे बॉन्डस् आहेत.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray esakal
Updated on

Worli Assembly election 2024: आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आदित्य यांनी गुरुवारी नामांकन दाखल केलं. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मालमत्तेचं विवरण दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.