उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील भूमिके बाबत महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की आम्हाला पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही असं पवार म्हणाले आहेत. .Asaduddin Owaisi : भाषण सुरु असतानाच ओवैसींना पोलिसांची नोटीस, सांगितले 'हे' कारण.अजित पवार यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मी सरळ साधा आहे. मी महायुतीचा एक घटक आहे. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यावर आमचा भर आहे. तेच आमचे लक्ष्य आहे त्याहिशोबाने आम्ही काम करत आहोत. .Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्.....किंग किंवा किंगमेकर होण्यात मला आजिबात रस नाही. आम्ही ज्या योजना आणल्या त्या जवळ जवळ दोन अडीच महिने जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पूर्ण प्रयत्न केलेत. राज्यात महायुतीचे सरकार यावे यासाठीच आमचेप्रयत्न आहेत. .Jalgaon Accident : गरोदर महिलेला घेऊन जाणा-या रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट, वीस फूट दूर जाऊन उडाली अन्.... पहा व्हिडिओ .किंग किंवा किंगमेकर होण्यात मला आजिबात रस नाही. आम्ही ज्या योजना आणल्या त्या जवळ जवळ दोन अडीच महिने जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पूर्ण प्रयत्न केलेत. राज्यात महायुतीचे सरकार यावे यासाठीच आमचेच प्रयत्न आहेत. .Vote Jihad: किरीट सोमय्यांकडून ‘वोट जिहाद’चा आरोप, पोलिसांची धडक कारवाई, मुख्य सुत्रधारासह बॅंक मॅनेजर अटकेत .बटेंगे तो कटेंगे यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की मी आणि माझ्या पक्षातील लोकांनी या वक्तव्याचा विरोध केला आहे. एवढंच नाही पंकजा मुंडेंनी, महाजन यांनी देखील विरोध केल्याचे कुणीतरी मला सांगितले. .Harishchandra chavan: भाजपसाठी वाईट बातमी, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन.उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री येतात आणि बटेंगे तो कटेंगे असं बोलतात, पण आम्ही लगेच सांगितलं की हे इथं चालणार नाही, हा उत्तरप्रदेश नाही तर महाराष्ट्र आहे. इथे शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा आहे. मी विद्यार्थी असल्यापासून आणि राजकारणात आल्यापासून पाहतोय की राज्यात हीच विचारधारा आहे, या विचारधारेव्यतिरिक्त कोणी दुसरा विचार करु शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे कटेंगे तो बटेंगे ला समर्थन आहे की माहित नाही पण आम्हाला हे पसंत नाही असंही अजित पवार यांनी मुलाखतीत सांगितले. .Sanajay Raut : अदानीच्या पैशावर निवडणूक लढविणारांनी ज्ञान शिकवू नये; संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला .महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते 'किंगमेकर' किंवा स्पॉयलर' होणार का, असे विचारले असता, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, "... 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्याच्या या चर्चेत मला रस नाही. आम्ही आम्ही आणलेल्या सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहोत, आमचे एकच उद्दिष्ट आहे की पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करावे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.