Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत भाजप व काँग्रेसचे माजी खासदार आणि आमदारांचा प्रवेश झाला आहे.
zeeshan siddique with ajit pawar
Rashtrawadi Congress PartyEsakal
Updated on

Maharashtra Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. एककडी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे महायुती मात्र उमेदवारांची अदलाबदल करत निवडणुकीला सामोरे जात आहेत.

अशात आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येही जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. आज सकाळीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये भाजपच्या एका माजी खसादाने प्रवेश केला असून, भाजपचाा आणखी एक माजी खासदार आणि काँग्रेसचा विद्यमान आमदार अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. दरम्यान अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणारे सर्व आजी-माजी आमदार आणि खासदार घड्याळ चिन्हावर विधानसभा लढवणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.