Mahayuti Candidates: विधानसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागलेली आहे. ज्या नवाब मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये जावं लागलं होतं, त्याच मलिकांना महायुतीकडून उमेदवार मिळणार असल्याची माहिती आहे. केवळ मलिकच नाही तर त्यांच्या कन्यादेखील विधानसभेच्या रिंगणात उतरतील.