Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

Ajit Pawar ncp Second List Announced with 7 New Candidates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सात नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
Ajit Pawar Group announces second list of candidates for Maharashtra Assembly Elections 2024
Ajit Pawar Group announces second list of candidates for Maharashtra Assembly Elections 2024esakal
Updated on

पुणे: महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी महायुतीतील प्रमुख घटक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत सात उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून यापूर्वी ३८ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता एकूण ४५ उमेदवार रिंगणात उतरवले असून अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.