Ajit Pawar: अजितदादांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 'नो एन्ट्री'; बड्या नेत्याचं विधानानं चर्चेला उधाण

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.
sharad pawar vs ajit pawar
sharad pawar vs ajit pawar sakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवारांचा महायुतीत कोंडमारा सुरु असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यातूनच ते पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण आता अजितदादांना पक्षात 'नो एन्ट्री'च असं विधान पवारांच्या पक्षातील एका बड्या नेत्यानं म्हटलं आहे. त्यामुळं राजकीय चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

sharad pawar vs ajit pawar
१४ लाख वार्षिक उत्पन्न, २ कोटींचे प्लॉट, अन्...! Vinesh Phogat ने प्रतिज्ञापत्रात जाहीर केली Property, वाचाल तर व्हाल हैराण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.