Ajit Pawar : 'हे इथे चालणार नाही..' अजित पवार कडाडले, योगींना दिलं रोखठोक प्रत्युत्तर

Maharashtra Assembly Election : भेदभावामुळे समाजाची हानी होते. मी आमच्या वाट्याला आलेल्या जागांतून 10 टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या आहेत.
Maharashtra Assembly Election
Ajit Pawaresakal
Updated on

Maharashtra Vidhan Sabha: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ' बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील प्रचार सभेत अजित पवार म्हणाले की ते म्हणाले की,बटेंगे तो कटेंगे' यूपीमध्ये चालेल, पण महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्र हा साधु-संतांचा, शिवप्रेमींचा, शाहू फुले आंबेडकरांचा आहे, असे पवार यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Election
Asaduddin Owaisi : भाषण सुरु असतानाच ओवैसींना पोलिसांची नोटीस, सांगितले 'हे' कारण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.