Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (ता. 28) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी याबाबत माहिती दिली.