Amit Shah : छत्रपतींच्या गडसंवर्धनासाठी दोन हजार कोटींची तरतूद...अमित शहा : उमरखेड येथील प्रचारसभेत काँग्रेसवर साधला निशाणा

Umarkhed Vidhan sabha election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उमरखेड येथील प्रचारसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दोन हजार कोटींची तरतूद केली. काँग्रेसवर आरोप करत महाविकास आघाडीच्या धोरणांची टिका केली.
Amit Shah announces 2000 crore fund for fort preservation at Umrkhed rally
Amit Shah Sakal
Updated on

उमरखेड (जि. यवतमाळ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचे प्रावधान केले जाईल. लाडकी बहीण, शेतकरी व युवकांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा निधी वाढवणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.