Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Attack on Anil Deshmukh Sparks Tension in Maharashtra : नागपूर येथे अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता. पक्षाचे नेते शरद पवार यांनी हल्ल्याचे निषेध केला आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar on Anil Deshmukh Attackesakal
Updated on

Anil Deshmukh Attack: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सायंकाळी प्रचार आटोपून परत्त असताना जलालाखेडा मार्गावर त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली. त्यातील एक दगड देशमुखांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले. त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. देशमुख हे उपचारासाठी नागपूर येथे आले आहेत. दगडफेक करणारे भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी भाजपच्या घोषणा देऊन गाडीवर दगडफेक केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.