Anuradha Nagawade : शिवसेनेत प्रवेश अन् हातात एबी फॉर्म! अनुराधा व राजेंद्र नागवडे यांनी बांधले शिवबंधन

Shrigonda Vidhan sabha election 2024 : अनुराधा आणि राजेंद्र नागवडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे श्रीगोंद्यातील निवडणुकीच्या तयारीत नवीन रंग भरले जात आहेत. नागवडे कुटुंबाने पुन्हा एकदा राजकारणात सक्रियता दाखवली आहे.
Anuradha and Rajendra  Nagawade join Shiv Sena
Anuradha and Rajendra Nagawade sakal
Updated on

श्रीगोंदे : जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी बुधवारी (ता.२३) दुपारी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ‘मशाल’ हाती घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.