Arni Assembly Election 2024: भाजपमध्ये बदलाचे संकेत, तर काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी

Assembly Election news in marathi: आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. २०१९ मध्ये भाजपचे संदीप धुर्वे यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे शिवाजीराव मोघे होते. धुर्वे यांनी शिवाजीराव मोघे यांचा ३१५३मतांच्या फरकाने पराभव केला होता.
Arni Assembly Election
Arni Assembly Electionesakal
Updated on

राजेश बेतवार

पांढरकवडा, ता. १८ : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचा दणदणीत पराभव करीत विजय मिळवला. त्यामुळे आर्णी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अशा बळवल्या आहे. इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.