Arni Assembly Election : आर्णीत भाजपला ‘छुप्या’ बंडाचा धोका....तिकीट कापलेल्या आमदार धुर्वेंचा गट सक्रिय

Arni Vidhan Sabha Election : आर्णी मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांचे तिकीट कापल्यानंतर 'छुप्या' बंडाचा धोका निर्माण झाला आहे. राजू तोडसाम यांच्यापुढे धुर्वे यांचे बंड मोडून काढण्याचे आव्हान आहे.
Arni Vidhan Sabha Election
Arni Vidhan Sabha Electionsakal
Updated on

यवतमाळ : महायुतीला अनेक मतदारसंघात बंडखोरांनी आव्हान दिले आहे. मात्र आर्णी मतदारसंघात ‘छुप्या’ बंडाचा धोका निर्माण झाला आहे. विद्यमान आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचे तिकीट कापून माजी आमदार राजू तोडसाम यांना देण्यात आले आहे. त्यामुळे विकासकामे करणाऱ्या आदिवासी नेतृत्वाचे पंख छाटण्यात आले, असा सुप्त ‘करंट’ आदिवासी संघटनांमधून पसरविला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.