Congress Vs Bjp: आर्वी मतदारसंघावरुन काँग्रेस-भाजपचे घोडे अडले

Latest wardha News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी असलेले सुमित वानखेडे यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही असल्याचे कळते.
 Arvi constituency congress bjp vidhansbaha election  Vidarbha vardha c
Arvi constituency congress bjp vidhansbaha election Vidarbha vardha csakal
Updated on

Latest Mumbai News: वर्धा जिल्हातील एकाच मतदारसंघावरुन महायुती,महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे. आर्वी मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे व विद्यमान भाजप आमदार दादाराव केचे यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

वर्धा जिल्हात चार विधानसभा मतदारसंघापकी भाजपने तीन उमेदवार निश्चित केले आहे. मात्र आर्वी मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करणे भाजपचे टाळले. या ठिकाणी दादाराव केचे हे भाजपचे विद्यमान आमदार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी असलेले सुमित वानखेडे यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही असल्याचे कळते.

 Arvi constituency congress bjp vidhansbaha election  Vidarbha vardha c
BJP VS Congress : जिंदाल थर्मल पॉवर प्लांटप्रश्‍नी भाजप-काँग्रेस आमनेसामने; रेल्वेरुळावरून दगडफेक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.