महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगरच्या नावावरून सत्ताधारी भाजप आणि असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएमवर यांच्यात शब्दयुद्ध सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एआयएमआयएमवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर ओवेसी यांचे प्रत्युत्तर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगणार आहे, असे ओवेसी म्हणाले.