MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

Amit Thackeray Dadar-Mahim: मनसेच्या यादीमध्ये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मनसे नेते अविनाश देशपांडे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचा सामना रंगू शकतो. अद्याप शिवसेनेची यादी जाहीर झालेली नाही.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

Assembly election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी अखेर मनसेने आपली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची ही यादी असून आता दुसरे ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम-दादर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.