Assembly Election 2024: मतदान केंद्रात असेल पालापाचोळ्याचे रॅम्प, पर्यावरणपूरक नऊ मतदान केंद्रे

Assembly Election 2024: पर्यावरणपूरक केंद्र तयार करण्यात येणार असून तिथे झोपडी, पाला पाचोळ्याचा रॅम्प आणि पर्यावरणपूरक लूक येईल असे हे मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. ते उभारण्याची जबाबदारी कृषी आणि वन विभागावर सोपवण्यात आलेली आहे.
Assembly Election 2024:
Assembly Election 2024:Sakal
Updated on

Assembly Election 2024: मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात मॉडेल मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये पर्यावरणपूरक केंद्र तयार करण्यात येणार असून तिथे झोपडी, पाला पाचोळ्याचा रॅम्प आणि पर्यावरणपूरक लूक येईल असे हे मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. ते उभारण्याची जबाबदारी कृषी आणि वन विभागावर सोपवण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ३७ मॉडेल पोलिंग स्टेशन तयार करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.