Sharad Pawar : शरद पवारांच्या नावावर 24 तासांत 18 जाहीर सभांचा विक्रम; 'ती' पहाटेची झंझावाती सभाही खूप गाजली!

Assembly Elections 1980 : पवारच मुख्य वक्ते असल्याने ते येईपर्यंत सांगलीतील सभेत एकापाठोपाठ एक वक्ते किल्ला लढवत होते.
Assembly Elections 1980
Assembly Elections 1980esakal
Updated on
Summary

पुरोगामी लोकशाही दल (Progressive Democratic Front) म्हणजेच ‘पुलोद’. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी काँग्रेस या आघाडीचा घटकपक्ष होता.

Assembly Elections 1980 : निवडणूक काळात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या झंझावाती मॅरेथॉन जाहीर सभांचा धडाका आताच्या पिढीलाही थक्क करून सोडतो. मात्र पवारांच्या नावावर २४ तासांत १८ जाहीर सभांचा विक्रम आहे. त्यांच्या तरुणपणातील एका जाहीर सभेचा किस्सा सांगावा असाच. आजच्या पिढीला त्या काळातील प्रचारसभा कशा व्हायच्या, याचा रंजक अनुभव सांगणारा हा प्रसंग...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.