Nana Patole: नाव बदललं तरी भाजपच्या यादीत 'औरंगाबाद' उल्लेख; नाना पटोलेंनी सांगितलं कारण

Uddhav Thackeray: ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, स्वबळावर लढण्याची कुठलीही इच्छा व्यक्त केली नाही. उद्या आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत.
Nana Patole
Nana PatoleESakal
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणूक रंगात येऊ लागली आहे. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीकास्र सोडलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.