Partur Assembly Election 2024 : लोणीकरांच्या विधानाने मराठा समाज नाराज; म्हणे, ‘मराठ्यांची आष्टीत कांड्यावर मोजण्याइतकी मते’

Partur Vidhan Sabha Election 2024 : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे मराठा समाजात नाराजी पसरली आहे. 'आष्टीत मराठ्यांची कांड्यावर मोजण्याइतकी मते आहेत' असे ते म्हणाले.
Partur Vidhan Sabha Election 2024
Partur Vidhan Sabha Election 2024 sakal
Updated on

परतूर : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. सोमवारी. ११ आष्टी येथे आयोजित महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मराठा समाजाबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केले. ‘मराठा समाजाची आष्टीत कांड्यावर मोजण्याइतकी मते आहेत.’ दरम्यान, लोणीकरांच्या या विधानामुळे मराठा समाजात नाराजी पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.