Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालापूर्वी बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने मंत्रालयातील अधिकारी प्रदीप बी. यांच्यासोबतच्या वादात बच्चू कडू यांना निर्दोष ठरवले आहे. या निर्णयामुळे निवडणूक निकालाच्या आधी बच्चू कडू यांना मोठा आधार मिळाला आहे.