Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Maharashtra Politics : मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या पाच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. -
Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!
Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!sakal
Updated on

Latest Marathi News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २८८ जागांसाठी एकूण १५९ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि २०८६ अपक्षांसह तब्बल ४,१३६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

विशेष म्हणजे बहुजन समाज पक्षाने सर्वाधिक २३७ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने २००, भाजप १४९, मनसे १२५, तर काँग्रेस १०१ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या १४ गटांनी, तर मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या पाच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत शड्डू ठोकला आहे.

-

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!
Maharashtra Vidhansabha Election: विधानसभेच्या ऐन हंगामात वाढले मेणबत्तीचे महत्व, जाणून घ्या काय आहे कारण?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.