Sharad Pawar : बारामतीकरांची मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणे... युगेंद्र यांचा अर्ज भरताना शरद पवारांनी केली भविष्यवाणी

NCP-SP Baramati candidate Yugendra Pawar files nomination : युगेंद्र पवार या एका अत्यंत उच्चशिक्षीत युवकास महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही बारामती विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे
Sharad Pawar On Yugendra Pawar
Sharad Pawar On Yugendra Pawar
Updated on

बारामती, ता. 28 : युगेंद्र पवार या एका अत्यंत उच्चशिक्षीत युवकास महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही बारामती विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे, त्यांना बारामतीची जनता नव्या पिढीतील नव्या नेतृत्वाचा स्वीकार करुन त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करतील, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.