Ajit Pawar Vs Sharad Pawar : दीड लाखांनी जिंकणारे अजित पवार यंदा 'इतक्या' मतांनी पडणार; निकालापूर्वीच जानकरांचा मोठा दावा

uttam jankar criticize ajit pawar : राज्यात येत्या नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
uttam jankar criticize ajit pawar
uttam jankar criticize ajit pawar
Updated on

राज्यात येत्या नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यादरम्यान राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत अनेक जागांवर अजित पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळत आहे. यादरम्यान राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीबद्दल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उत्तम जाणकर यांनी मोठा दावा केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.